कोणत्याही खर्चाशिवाय घरच्या घरी केसांना करा काळे,केसांची चमक इतकी वाढेल की भविष्यात कधीच पांढरेपणा केसांना येणार नाही !

मित्रांनो हल्ली अनेकांना केसांची स’मस्या सतावू लागलेली आहे. केस गळू लागले आहेत. केसांमध्ये कोंडा होत आहे. अकाली डोक्यावर टक्कल दिसून येत आहे यामुळे महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकाला केसांच्या काही ना काही स’मस्या त्रास देतच आहेत, अशावेळी जर आपण अजून काही रासायनिक पदार्थांचा वापर केला तर स’मस्या कमी होण्याऐवजी समस्यांमध्ये भर आलेली आपल्याला दिसून येते, अशावेळी आपल्या चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व विचित्र दिसू लागते. जर तुमचे केस गळत असतील, केसांना आलेल्या पांढरेपणा यामुळे आत्मविश्वास कमी होत असेल तर आत्ताच योग्य ते उपचार करायला हवे परंतु हे उपचार आपल्याला आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितलेले प्रमाणे करायचे आहे तरच आपण आपल्या केसांचे आरोग्य निरोगी बनवू शकतो. आजच्या या लेखांमध्ये आपण कोणताही जास्त प्रमाणात खर्च न करता अगदी नैसर्गिक रित्या केसांना काळे बनवणार आहोत.

केसांना चमकदार बनवणार आहोत, जेणेकरून केसांची लांबी तर वाढणार आहे परंतु केसांमध्ये आलेला कोंडा देखील निघून जाणार आहे व तुमचे केस लांब सडक दिसतील चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे त्याबद्दल… अनेकदा केस पांढरे होण्यामागे वेगळे कारण देखील असू शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल असंतुलन बिघडले असेल तर अशावेळी देखील केस पांढरे होऊ लागतात म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये चिंच टाकायचे आहेत. चिंच बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. चिंच व आवळा यासारख्या आंबट पदार्थांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. विटामिन सी हे आपल्या केसांच्या जडणघडणीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. आता आपल्याला दुसरा पदार्थ कॉफी घ्यायची आहे. कॉफी ही देखील बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. कोणत्याही कंपनीची तुम्ही कॉफी वापरू शकता. कॉफीचा वापर केल्याने आपल्या केसांची चमक वाढते.

केस नैसर्गिकरीत्या मजबूत बनतात. केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा असेल तर तो निघून जातो. केसांचा काळेपणा वाढतो पांढरे केस गायब होऊन जातात म्हणूनच एक ते दोन चमचा आपल्याला कॉफीचा वापर करायचा आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचे आहे. जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित रित्या तयार होत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण भरून ठेवायचे आहे, अशा प्रकारे आपले हे हेअर टोनर तयार झालेले आहे. आता आपल्याला मेथी लागणार आहे. मेथीची पावडर भरून घ्यायची आहे आणि या मेथीच्या पावडर मध्ये आपण जे हेअर टोनर बनवलेले होते, ते समप्रमाणामध्ये मिक्स करायचे आहे आणि आपल्या केसांना लावायचे आहे. हे मिश्रण केसांना लावल्यानंतर अर्धा ते एक तास ठेवायचे आहे आणि त्यानंतर केस धुवायचे आहे,

अशा प्रकारे तुमचा हेअर मास्क देखील तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला आपण जे हेअर टोनर बनवलेले आहे त्यामध्ये हर्बल मेहंदी मिक्स करायची आहे. ही मिक्स मेहंदी तयार करत असताना आपल्याला लोखंडी कढई चा वापर करायचा आहे. लोखंडी कढईमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच मेहंदीला काळेपणा देखील जास्त येतो. या काळेपणामुळे तुमच्या केसांना काळेपणा सहजरित्या येतो तसेच केसांना लोह देखील लाभते. हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला ही मेहंदी केसांच्या मुळापासून लावायचे आहे आणि अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने किंवा एखाद्या शाम्पू ने तुमचे केस धुवू शकता अशाप्रकारे हा उपाय केल्याने तुमचे केस काळेभोर झालेले तुम्हाला दिसून येतील. कोणत्याही प्रकारची केसांची समस्या तुम्हाला भविष्यात उद्भवणार नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *