हिवाळ्याच्या दिवसात सात दिवस हा लाडू खा आयुष्यभर हाडांचे आजार अशक्तपणा विसरून जाल !

मित्रांनो हल्ली वातावरण नेहमी बदलत आहे आणि त्यात हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. हिवाळा म्हटलं की वातावरणामध्ये गारवा आलाच परंतु हा गारवा प्रत्येकाला सहन होतो असं नाही. गेल्या तीन चार दिवसापासून सगळीकडे जोरदार थंडी पाहायला मिळत आहे. सगळीकडे वातावरणात धोके पसरलेले आहे. या थंडीमुळे अनेकांना चांगले देखील वाटते परंतु अनेकांना तब्येतीचे वेगवेगळे आजार देखील उद्भवत आहेत. अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन यासारखे आजार झालेले पाहायला मिळत आहेत यामागील कारण देखील वेगवेगळे असू शकतात परंतु जर तुमची रो’ग प्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्हाला कोणत्याही वायरल इन्फेक्शनचा धोका नसतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, जो उपाय जर तुम्ही केला तर हिवाळ्याच्या दिवसात देखील तुमचे शरीर अगदी धष्टपुष्ट राहणार आहे.

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. तुम्हाला वाताच्या समस्या त्रास देणार नाही. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांमुळे हिवाळ्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हिवाळा मध्ये अनेकदा गुडघ्याच्या पायाच्या स’मस्या त्रास देतात चालताना अड’चण निर्माण होते आणि या वेदना इतक्या भयंकर असतात की कुणाला सांगता देखील येत नाही चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे त्याबद्दल…. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे. ही मेथी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. आता आपल्याला त्या पावडर मध्ये थोडेसे दूध मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला तीन ते चार तास तसेच ठेवायचे आहेत जेणेकरून मिश्रण घट्ट बनून जाईल. आता आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे त्या भांड्यामध्ये देशी तूप टाकून यामध्ये डिंक मिक्स करायचा आहे आणि डिंक छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे त्यानंतर काजू बदाम हे पदार्थ देखील भाजून घ्यायचे आहेत थोडेसे मखाना घेऊन ते देखील तुपामध्ये परतायचे आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस बनवायचा आहे.

या साऱ्या सुकामेवामुळे तुमच्या शरीराला खूप सारे पोषक तत्व मिळतील शरीरामध्ये कधीच थकवा अशक्तपणा जाणवणार नाही. आता आपल्याला हे सारे जे सुकामेवा पातेल्यामध्ये परतून घेतलेले होते हे सारे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मेथीची पावडर घ्यायची आहे ती देखील व्यवस्थित रित्या भाजायचे आहे आणि मेथी पावडर व वाटलेले सुकामेवा चे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून गरजेनुसार गुळ मिक्स करायचा आहे. आता आपल्याला छान गोळे बनवायचे आहे. मेथी पावडर भिजवल्यामुळे त्याचा गोडवा टिकून राहील मेथीच्या अंगी असलेल्या कडवटपणा पूर्णपणे दूर होऊन जाईल, अशा प्रकारे मेथीचे बनवलेले लाडू तुम्ही नियमितपणे सेवन केल्याने शरीरामध्ये हिवाळ्याच्या दिवसात तुम्हाला कुठल्याच प्रकारचा थकवा जाणवणार नाही. अशाप्रकारे मेथीचे लाडू सात दिवस जर तुम्ही दिवसभरातून एकदा सेवन केले तर तुम्हाला गुडघेदुखी, सांधेदुखी यासारखे आजार देखील उद्भवणार नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *