सात दिवस हे औषध प्या..100 वर्षापर्यंत शुगर, कोलेस्ट्रॉल जाणवणार नाही करा हा उपाय !

अनेकदा वेगवेगळे आजार झाल्याने आपले शरीर थकून जाते. खूप सारे औषध उपचार केल्याने कोणतेही उपाय करण्याची इच्छा मनामध्ये राहत नाही परंतु जर तुम्हाला अनेक आजार झाले असतील आणि हे आजार दूर करता करता तुमच्या नाकी नऊ आले असतील तर चिंता करू नका. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलेले काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत. आजच्या लेखांमध्ये सांगितलेला उपाय आपल्याला सात दिवस करायचा आहे. हे औषध सात दिवस सेवन करायचे आहे यामुळे तुमच्या शरीरात 100 वर्षापर्यंत शुगर होणार नाही कोलेस्ट्रॉल जमा राहणार नाही तसेच पोट देखील वेळेवर स्वच्छ होणार आहे.

पोटासंदर्भातील कोणतेच आजार भविष्यात सतवणार नाही चला तर मग जाणून घेऊया आपली पचन संस्था मजबूत करण्यासाठी नेमका आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दल…. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये तूप टाकायचे आहे. तुपाचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे. जर तुमच्याकडे देशी तूप असेल तर उत्तमच देशी तूप सेवन केल्याने आपले पोटाचे आरोग्य सुधारते. पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते. आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्याचे पचन देखील व्यवस्थित रित्या होते म्हणूनच एक ते दोन चमचा देशी तूप आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला खसखस घ्यायचे आहे. खसखस हा एक पदार्थ असा आहे जो तुमच्या शरीराला अत्यंत उपयुक्त ठरतो. नियमितपणे खसखसयुक्त पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.

फॅट देखील कमी होते म्हणून आपल्याला दोन चमचा खसखस घेऊन छान पद्धतीने परतायचे आहे. आता आपल्याला एक ते दोन ग्लास देशी गाईचे दूध घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या गरम होऊ द्यायचे आहे. हे मिश्रण गरम झाल्यानंतर भिजवलेले बदाम आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. बदाम नियमितपणे खाल्ल्याने मेंदूचा विकास व्यवस्थित होतो. स्मरणशक्ती चांगली होते. शरीराला पोषक तत्व देखील प्राप्त होतात. आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये मखाने घ्यायचे आहेत आणि ते मखाने थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. मखाने खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे वाताचे आजार तुम्हाला होणार नाही.

आता हे भाजलेले मखाने दुधाच्या मिश्रण मध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या उकळायचे आहे, यामध्ये तुम्ही चवीसाठी थोडीशी खडीसाखर मिसळू शकता परंतु जर डायबिटीस व शुगर जास्त असेल तर खडीसाखर चा वापर करू नका. आता आपल्याला चिमूटभर हळद देखील मिक्स करायची आहे. हळद टाकल्याने तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्राप्त होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन आपल्याला सतावत नाही म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय आपल्याला सात दिवस करायचे आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील शुगर देखील कमी होणार आहे आणि कोलेस्ट्रॉल देखील नष्ट होऊन जाणार आहे तुमचे शरीर अगदी स्वस्थ व मजबूत बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *