शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीरातील शक्ती वाढवेल हा एक उपाय, अकाली पडलेलं टक्कलपण, दमा होईल नष्ट !

मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष हे अनेकदा आजारांचे कारण बनते. जर आपण योग्य वेळी योग्य उपचार केले नाही तर शरीरावर दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात. आपल्यापैकी अनेकांना थकवा, अशक्तपणा, शारीरिक कमजोरी जाणवत असते, यामुळे अनेकदा आपल्या लैं”गि”क जीवन वैवाहिक जीवन अड’चणीमध्ये येते. जर तुम्ही योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेतला किंवा आयुर्वेदिक शास्त्रातील काही उपाय आवर्जून केले तर तुम्ही शरीरातील सगळ्या सम’स्येवर हमखास मात करू शकता.

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या शरीरातील गंभीर आजार कशा पद्धतीने दूर करायचे व त्यासाठी नेमके काय उपाय करायचे याबद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया शरीरातील शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक ठरणारा महत्त्वाचा उपाय…. निसर्गाने मानवाला भरभरून दिलेले आहे. आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती हमखास पाहायला मिळतात. या औषधी वनस्पतीचा मनुष्यानेजर वापर केला तर शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात परंतु मनुष्याला याबद्दल काही माहिती नसते. आजच्या लेखांमध्ये आपण अशाच एका दुर्लक्षित वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत या वनस्पतीचे नाव आहे दुधी वनस्पती. ही वनस्पती प्रामुख्याने रस्त्याच्या किनारी अनेकदा पाहायला मिळते. या वनस्पतीची उंची साधारण एक ते दीड फूट इतकी असते. ही वनस्पती उष्ण प्रवृत्तीची असते आणि पचायला जड देखील असते.

या वनस्पतीचे फायदे आयुर्वेदिक शास्त्रा मध्ये खूपच सांगण्यात आलेले आहे. या वनस्पतीचे प्रत्येक अंग अत्यंत महत्त्वाचे आहे. या वनस्पती मधून पांढरा द्रव्य पदार्थ बाहेर पडतो तो पदार्थ जर आपण डोक्यावर लावल्यास डोकेदुखीची समस्या दूर होते. जर तुम्हाला दात दुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी देखील या वनस्पतीचे मूळ आपल्याला चावून चावून तोंडामध्ये काही वेळ तसेच ठेवायचे आहे असे केल्याने देखील दात दुखीची समस्या नष्ट होते. जर महिलांना अंगावरून जात असेल श्वे”त”प”द”रचा त्रास होत असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा रस तयार करून किंवा काढा बनवून यामध्ये थोडेसे मध मिक्स करून मिश्रण सेवन केल्याने श्वे”त”पद”र समस्या दूर होते तसेच मा”सि”क पा”ळीच्या दरम्यान त्रास देखील होत नाही.

जर एखाद्या व्यक्तीला वारंवार लैं”गि”क समस्या सतावत असतील वैवाहिक जीवन सुरळीतपणे पार पडत नसेल तर अशावेळी या वनस्पतीला मुळासकट उपटून उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि ही वनस्पती सुकल्यानंतर या वनस्पतीची चूर्ण तयार करायचा आहे व एक ते दोन ग्लासभर कोमट दूध घेऊन यामध्ये एक चमचा चूर्ण मिक्स करायचे आहे. चवीसाठी तुम्ही खडीसाखर देखील मिक्स करू शकता आणि हे मिश्रण रात्री झोपताना सेवन करायचा आहे आठवडाभर हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये झालेले बदल दिसून येतील. भविष्यात कोणत्याही प्रकारची लैं”गि”क क्रिया करताना तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *