या उपायामुळे हिवाळ्यातील गुडघेदुखी, सांधेदुखी, हाता पायाला येणारा सुन्न पणा कुठच्या कुठे जाईल पळून, एकदाच करून पहा हा उपाय !

आपल्यापैकी अनेकांना हातापायांना सुन्न पना, मुंग्या जाणवणे, गुडघेदुखी सांधेदुखी यासारख्या स’मस्या सतावत असतात. या स’मस्या जरी शुल्लक वाटल्या तरी यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण की या सर्व स’मस्या प्रामुख्याने वाताच्या स’मस्या बांधल्या जातात. जर आपण वाताच्या स’मस्यांकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात आपल्याला पॅरालिसीस म्हणजेच लखवा देखील होऊ शकतो म्हणूनच योग्य वेळी योग्य उपचार करणे गरजेचे आहे. आपल्या आयुर्वेदिकशास्त्रामध्ये वेगवेगळ्या उपाय सांगण्यात आलेले आहेत परंतु अनेक जण आयुर्वेदिक शास्त्रातील उपाय करत नाही. खूप सारे औषध उपचार सेवन करून शरीराची संपूर्ण वाट लावून घेतात आणि कालांतराने आयुर्वेदाकडे वळतात.

जर तुम्ही उपचार करत असाल तर उत्तमच आहे परंतु उपचारा सोबतच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितले गेलेले काही औषधे देखील सेवन करून पहा यामुळे तुमच्या शरीरातील आजार दूर होतील चला तर मग जाणून घेऊया शरीरातील अनेक स’मस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी नेमका काय उपाय करायचा आहे त्याबद्दल आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टमाटर घ्यायचे आहे. टमाटर हिवाळ्याच्या दिवसात सहजरीत्या उपलब्ध होतात. टमाटर मध्ये लायकोपीड नावाचे तत्व असते जी हृदयापर्यंत रक्ताभिसरण करणाऱ्या ज्या काही धमन्या असतात त्या अगदी स्वच्छ करतात. र’क्तप्रवाह नीट होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. जर तुमच्या शरीरावर कोलेस्ट्रॉल जास्त जमा झाले असेल पोट बाहेर आले असेल तर अशावेळी नियमितपणे एक टमाटर आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा, यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होईल.

जर तुम्हाला कच्चा टमाटर खायला आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही टमाटरचे सूप देखील बनवू शकता किंवा टमाटर चा रस बनवून सेवन करू शकता. टमाटर चा रस नियमितपणे सेवन केल्याने आपले डोळ्यांचे आरोग्य सुधारते. नजर तेज होते. चष्मा लागत नाही. हृदयविकार भविष्यात उद्भवत नाही. आपल्या शरीरात हृदयापर्यंत जे काही रक्त पोहोचते त्या र’क्तवाहिन्या सुरळीतपणे कार्य करू लागतात आणि जर तुमच्या र’क्तामध्ये कोणताही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते टमाटर अंगी असलेल्या तत्त्वामुळे बाहेर पडून जातात. तुमच्या शरीरातील र’क्त शुद्ध होते. यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे दालचिनी. दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दालचिनी मध्ये उष्णता गुणधर्म निर्माण करणाऱ्या अनेक घटक असतात म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये उबदार पण निर्माण करण्याची क्षमता दालचिनी मध्ये असते त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन दालचिनी दूर करते त्यानंतर तिसरा पदार्थ आहे लसूणच्या पाकळ्या.

लसूण मध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्रदान करतात. तुमच्या शरीरातील रो’गप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतात. आता आपल्याला टमाटर चा रस बनवायचा आहे यासाठी दोन ते तीन टमाटर व्यवस्थित रित्या कापून घ्यायचे आहे. हे टमाटर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून गरजेनुसार पाणी टाकायचे आहे त्यामध्ये दालचिनी थोडेसे लसूण मिक्स करून यांचे मिश्रण व्यवस्थित त्या बनवायचे आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जर अजून दालचिनी पावडर टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता चवीला वरून काळी मिरी पावडर देखील टाकायची आहे, अशाप्रकारे बनवलेल्या टमाटर चा रस महिनाभर सेवन केल्याने तुमच्या शरीरातील सर्व स’मस्या दूर होतील. या हिवाळ्यामध्ये शरीराला उबदारपणा प्राप्त होईल. कोणत्याही वायरल इन्फेक्शन पासून तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्राप्त होईल व तुम्ही आजार मुक्त व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *