शरीरावरील “या” भागाला फक्त एकदा हे तेल लावून पहा, पुन्हा कधी गुडघेदुखी सतावणार नाही.. वंगण देखील नव्याने निर्माण होऊ लागेल !

आजच्या या उपायांमध्ये आपण एक तेल तयार करणार आहोत. हे तेल वेगवेगळ्या पदार्थांचे मिश्रण आहे. या तेलाचा उपयोग शरीरावरील एका महत्त्वाच्या अवयवावर लावल्याने आपल्या शरीरातील जी काही वंगण संपलेले आहे व गुडघेदुखी, सांधेदुखी तसेच वाताच्या ज्या काही स’मस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. मित्रांनो, आयुर्वेदिक शासनामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत जे वेगवेगळ्या अवयवांवर लावण्यात आले तरच त्यांचा फरक आपल्याला पडू शकतो म्हणूनच आजचा उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणून येईल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे. मित्रांनो कांदे हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात. अन्नपदार्थांना फोडणी देण्यासाठी व मसाल्यांना चव देण्याकरिता कांद्याचा वापर आवर्जून केला जातो. तसे पाहायला गेले तर कांदे बाजारामध्ये दोन रंगांमध्ये उपलब्ध असतात. एक लाल रंगाचे असतात तर दुसरे पांढरे रंगाचे असतात.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंग असणाऱ्या कांद्याच्या सालीचा तसेच कांद्याचा वापर करायचा आहे. कांद्यांमध्ये सल्फर चे प्रमाण जास्त असते. हे सल्फर तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. सल्फर हे केसांच्या आरोग्यासाठी तसेच गुडघ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. ज्या व्यक्तींच्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत होत नाही, रक्ताची कमतरता निर्माण होते अशा आजारांवर देखील कांदा उपयुक्त ठरतो तसेच हृदयविकार दूर करण्यासाठी जर आपण दिवसभरातून एकदा कच्चा कांदा खाल्ला तरी आपल्या शरीरातील रक्त पातळ होते म्हणूनच आपले पूर्वज अनेकदा जेवण करताना कच्चा कांदा खायचे. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये शारीर कमजोरी जाणवते, उष्णतेचे प्रमाण जास्त झालेले आहे, अश्या व्यक्तीने देखील कांद्याचा रस सेवन करायला हवा असे केल्याने शरीरातील अशक्तपणा थकवा पूर्णपणे दूर होऊन जातो. शारीरिक कमजोरी जाणवत नाही.

लैं”गि”क क्रिया करताना कोणताही प्रकारचा त्रास होत नाही यामुळे आपले वैवाहिक जीवन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कांदा देखील महत्त्वाचा मानला जातो. आता आपल्याला कांद्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि मिक्सरच्या मदतीने पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट मध्यम स्वरूपाची बनवायची आहे. या पेस्टमध्ये आता आपल्याला दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे त्याचे नाव आहे हळद. हळद ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये नवसंजीवनी मानली गेलेली आहे. हळदीमध्ये वेदनाशक गुणधर्म असतात आणि या हळदीच्या मदतीनेच आपण आपल्या गुडघेदुखी तसेच सांधेदुखीवर मात करणार आहोत. आता आपल्याला कांद्याच्या रसामध्ये गरजेनुसार हळद मिक्स करायची आहे. मिश्रण उकळत असताना आपल्याला यामध्ये मोहरीचे तेल देखील टाकायचे आहे. मोहरीच्या तेलामध्ये वेदनाचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच गुडघेदुखीवर मोहरीचे तेल लाभदायक ठरते आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून कढईमध्ये गरम करायचे आहे.

मिश्रण व्यवस्थित गरम झाल्यावर उकळू लागल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि हे तयार झालेले मिश्रण कॉटन कपड्याच्या मदतीने गाळून घ्यायचे आहे, त्यानंतर कोमट असतानाच प्रभावी जागेवर आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे म्हणजेच गुडघे जर तुमचे दुखत असेल गुडघ्याच्या वाटी वर हे मिश्रण लावायचे आहे. हात पाय दुखत असतील तर हाता पायांवर हे मिश्रण लावायचे आहे. मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहे. हे मिश्रण तयार करत असताना आपण जे काही पदार्थ वापरले गेलेले आहेत त्याचा उपयोग आपल्या त्वचेसाठी चांगला होतो. जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल ते इन्फेक्शन देखील दूर होऊन जाणार आहे. एकंदरीत तुमच्या त्वचेला संरक्षण कवच मिळणार आहे. तुमच्या गुडघ्यांमधील वंगण आता पुन्हा तयार होऊ लागणार आहे. भविष्यात चालताना तुम्हाला त्रास देखील होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *