केसांच्या लांबीसाठी शाम्पू मध्ये हे दोन पदार्थ मिसळून पहा, केसांची लांबी इतकी राहील की वाढेल की महिन्यातून दोन ते तीन वेळा केस कापावे लागतील!

मित्रांनो केस हा आपल्या शरीरावरील एक अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. ज्या व्यक्तीचे केस काळेभोर, लांबसडक, चमकदार असतात त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक दिसू लागते. प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहत असतं. प्रत्येकाच्या नजरा त्यांच्याकडे भिडलेल्या असतात परंतु या उलट जर तुमचं केस गळत असतील, केसांवर कोंडा आलेला असेल, चमक नाहीशी झालेली असेल, केस वारंवार गळत असतील, डोक्यावर अकाली टक्कल आले असतील तर अशावेळी आपल्या व्यक्तिमत्व चांगले दिसू लागत नाही. आपल्यापैकी आजूबाजूला अनेक पुरुष व स्त्री असतात ज्यांच्या केसांची वाढ थांबलेली असते. केस नेहमी गळत असतात, अशावेळी अनेक जण बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे उत्पादने वापरत असतात परंतु यामुळे केसांची लांबी वाढणे ऐवजी केस गळती अजून होते. जर तुमचे केस वाढत नसतील, केस गळत नसतील तर अशावेळी तज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे व यामागील कार्याने देखील शोधायला हवे.

अनेकदा तुमच्या शरीराला जर पोषक तत्व प्राप्त होत नसतील तर यामुळे देखील केस गळण्याचे प्रमाण वाढत असते व केसांची लांबी वाढत नाही. आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुम्ही आवश्यक केला तर तुमच्या केसांची लांबी घरबसल्या वाढणार आहे तसेच कोणत्याही प्रकारचा रासायनिक पदार्थ न वापरता केसांची लांबी वाढणार आहे, चला तर मग जाणून घेऊया केस वाढीसाठी आपल्याला नेमका कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दल… आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळा लागणार आहे. आवळा हा असा एक पदार्थ आहे ज्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते. विटामिन सी केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. आवळा फक्त केसांसाठी नाही तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवासाठी उपयुक्त मानला गेलेला आहे. हिवाळ्याच्या दिवसात बाजारामध्ये आवळा सहज उपलब्ध होतो. जर तुम्ही दिवसभरातून एकदा आवळा सेवन केले तर तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतील. आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात.

आवळ्याची कँडी, आवळ्याचा मुरंबा, आवळ्याची पेस्ट, आवळ्याचा रस इत्यादी पदार्थ तुम्ही तयार करू शकता म्हणून आपल्याला आवळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मेथी लागणार आहे. मेथी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचे विषारी घटक असतील तर ते दूर करतात यामुळे भविष्यात केसांमध्ये कोंडा देखील होणार नाही तसेच आपल्याला काही तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत. या भिजवलेल्या तांदूळचा वापर देखील आपण पुढे करणार आहोत. भिजवलेले तांदूळ तुमच्या केसांच्या वाढीसाठी लाभदायक ठरतात. केसांच्या मुळाशी पोषक तत्व प्रदान करतात त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याचे तुकडे भिजवलेली मेथी व भिजवलेले तांदूळ मिक्स करायचे आहे यांनी यांची बारीक पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट तयार करताना आपल्याला वेगळे पाणी मिक्स करायचे नाही.

मेथीचे पाणी व तांदुळाचे पाणी टाकायचे आहे ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला कॉटन कपड्याच्या मदतीने गाळून घ्यायची आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये हे यर टोलर भरून ठेवायचे आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार तेव्हा या टोनर चा वापर करायचा आहे. हे टोनर वापरत असताना यामध्ये शाम्पू देखील मिक्स करायचा आहे. या शाम्पू मध्ये हे टोनर मिक्स केल्याने तुमच्या केसांची वाढ होणार आहे आणि भविष्यात कधीच केस गळती देखील होणार नाही, त्याशिवाय तुम्ही रात्री झोपताना आज आपण जो उपाय केलेला आहे त्या उपायाचा वापर करून केसांच्या मुळाशी मिश्रण लावायचे आहे आणि रात्रभर तसेच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर केस धुतल्यावर होणे तुम्हाला फरक दिसून येईल व केसांची लांबी वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *